स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेच्या सेटवर संजना म्हणजे अभिनेत्री रुपाली भोसलेने खास शिरा बनवला आहे. पहा मालिकेचे Behind The Scenes.